Posts

Forms of business association (single trade)

Image
 Forms of business association: (1) Single business (2) Partnership (3) Joint shoulder division (4) Co-operative Societies Q: What is a single trade? Explain its features and pros and cons. Sole Trade: Individual trade or individual trade is the earliest form of business organization, hence the practice of organizing business in a specific way. In a single trading system, a single person performs all the tasks required to raise capital, conduct business and take risks in the business. Such a person is called Sole Trade and the business started by such a person is called 'Sole Trade'. When the efforts and hard work of a single person lead to the organization of a business, that method is called individual trade or individual trade. Only one person is responsible for the profits or losses incurred in this trade. The business can start or close at any time. According to Lewis Huney - "A business is when a single person is the head of the business and is responsible for all t...

व्यवसाय संघटनेची स्वरूपे ( एकल व्यापार )

Image
  व्यवसाय संघटनेची स्वरूपे :   ( १ ) एकल व्यापार ( २ ) भागीदारी   ( ३ ) संयुक्त स्कंध प्रमंडळ   ( ४ ) सहकारी संस्था प्रश्न : एकल व्यापार म्हणजे काय ? त्याची वैशिष्टय आणि गुण-दोष विशद करा.  एकल व्यापार : (Sole Trade) : एकल व्यापार किंवा व्यक्तिगत व्यापार हे व्यवसाय संघटनेचे प्रारंभिक स्वरूप होय , व्यवसायाचे एका विशिष्ट पद्धतीने संघटन करण्याची पद्धती इथूनच रूढ झाली . एकल व्यापार पद्धतीत व्यवसाय करण्यासाठी हवे असलेले भांडवल गोळा करणे , व्यवसायाचे संचालन करणे व व्यवसायातील जोखीम स्वीकारणे ही सर्व कार्ये एकच व्यक्ती करीत असते . अशा व्यक्तीला एकल व्यापारी (Sole Trade) असे म्हणतात व अशा व्यक्तीने सुरू केलेला व्यापार म्हणजे ' एकल व्यापार ' (Sole Trade) होय . व्यवसायाचे संघटन करण्यासाठी जेव्हा एकाच व्यक्तीचे प्रयत्न व परिश्रम कारणीभूत ठरतात, तेव्हा त्या पद्धतीला एकल व्यापार किंवा व्यक्तिगत व्यापार असे म्हणतात. ह्या व्यापारात होणाऱ्या नफा किंवा नुकसानीची जबाबदारी त्या एका व्यक्तीलाच स्वीकारावी लाग...

Tri-regional Theory

Image
Question: Explain tri-regional theory ? Answer:  The commercial sector includes for-profit organizations that produce goods and services. These organizations combine the services of four manufacturing components in the context of production, which are procured from the indigenous sector to ensure smooth running of production. The primary objective of the existing commercial sector is to produce goods to meet the needs and requirements of the domestic consumer sector. The economy generally consists of four high-level sectors, which are then subdivided into smaller sectors. The first of the four higher sectors of the economy is known as the Primary Sector, which includes land-based products such as extraction and harvesting. This area includes agriculture, mines and forests. The second sector after that is the secondary sector which includes areas like process manufacturing and construction. The Tertiary Sector covers various service providers such as retail, entertainment and financ...

त्रि-क्षेत्रीय सिद्धांत

Image
प्रश्न : त्रि-क्षेत्रीय सिद्धांत स्पष्ठ करा ?  उत्तर :  व्यावसायिक क्षेत्रात वस्तूंचे आणि सेवांचे उत्पादन करणाऱ्या नफ्याच्या उद्देश असणाऱ्या संस्था अंतर्भूत आहेत . ह्या संस्था उत्पादनाच्या संदर्भात असणाऱ्या चार उत्पादक घटकांच्या सेवा एकत्रित करीत असतात , ज्या उत्पादनाचे कार्य सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी देशी क्षेत्राकडून मिळविल्या जातात . व्यावसायिक क्षेत्र अस्तित्वात असणाऱ्याचा प्राथमिक मूलभूत उद्देश हा देशांतर्गत ग्राहक क्षेत्राच्या आवश्यकता आणि गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तूंचे उत्पादन करणे हा आहे . सर्वसामान्यपणे अर्थव्यवस्थेत चार उच्चस्तरीय क्षेत्रांचा अंतर्भाव होत असतो , जे त्यानंतर लहान लहान क्षेत्रात विभागल्या जातात . अर्थव्यवस्थेमधील चार उच्चस्तरीय क्षेत्रांपेक्षा पहिले क्षेत्र हे प्राथमिक क्षेत्र (Primary Sector) म्हणून ओळखले जाते , ज्यात निस्सारण (Extraction) आणि पिकांची कापणी (harvesting) यासारख्या जमिनीपासून मिळणाच्या उत्पादनाचा समावेश केला जातो . ह्या क्षेत्रात शेती , खाणी आणि ...